logo

लाल बहादुर शास्त्री विद्यालयाचे नवोदय परीक्षेत उत्तुंग भरारी....

💐💐💐💐💐
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सन-२०२४

लाल बहादुर शास्त्री विद्यालय वसमत.विद्यालयाचा नवा उच्चांक: यावर्षी नवोदयसाठी ०९ विद्यार्थ्यांची निवड.
🥉🥉🥉🥉🥉🥉
इयत्ता पाचवी नवोदय पात्र विद्यार्थी..

1) कु .श्रुती वाघमारे
2)पृथ्वीराज यशवंते
3) विनायक मुंजाळ
4)स्वरांजली रिठे
5)श्रेयस पवार

इयत्ता आठवी नवोदय पात्र विद्यार्थी.

1)गौरव सोळुंके
2)स्वराज पत्रे
3)प्रथमेश कांचनगिरे
4)आर्यन राठोड
मार्गदर्शक
श्री.शिवराज कदम सर
श्री.फैजलखान पठाण सर
श्री.गोविंद गडगळे सर
श्री.अभिजित लोखंडे सर
श्री.रमेश आझादे सर


मुख्याध्यापक
श्री सचिन लाटकर सर
श्री प्रमोद डोंबे सर


नियोजक
लाल बहादुर शास्त्री विद्यालय वसमत,
श्री संदीप चव्हाण सर (संस्थापक अध्यक्ष) व सर्व पालक इ.५वी आणि आठवी...

446
20187 views